२८ सप्टेंबर जन्म - दिनविशेष

  • आंतराष्ट्रीय माहिती जाणण्याचा दिन

१९८२: अभिनव बिंद्रा - ऑलिम्पिकमध्ये वयक्तिक सुवर्णपदक मिळवणारे पहिले भारतीय - पद्म भूषण, मेजर ध्यान चंद खेलरत्न
१९८२: रणबीर कपूर - चित्रपट अभिनेते
१९६६: पुरी जगन्नाध - भारतीय दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक
१९४७: शेख हसीना - बांगलादेशच्या १०व्या पंतप्रधान
१९४६: माजिद खान - पाकिस्तानी क्रिकेट कप्तान
१९४०: नारायण - भारतीय कादंबरीकार, केरळचे पहिले आदिवासी कादंबरीकार (निधन: १६ ऑगस्ट २०२२)
१९२९: लता मंगेशकर - भारतीय जगप्रसिद्ध पार्श्वगायिका - भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण, राष्ट्रीय चित्रपट, दादासाहेब फाळके पुरस्कार (निधन: ६ फेब्रुवारी २०२२)
१९२५: सेमूर क्रे - अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ (निधन: ५ ऑक्टोबर १९९६)
१९२४: सुन्द्री उत्तमचंदानी - भारतीय लेखक (निधन: ८ जुलै २०१३)
१९०९: पी. जयराज - भारतीय अभिनेते - दादासाहेब फाळके पुरस्कार (निधन: ११ ऑगस्ट २०००)
१९०७: भगत सिंग - क्रांतिकारक (निधन: २३ मार्च १९३१)
१८९८: मामाराव दाते - स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार शंकर रामचंद्र तथा
१८६७: कीचिरो हिरानुमा - जपानी पंतप्रधान (निधन: २२ ऑगस्ट १९५२)
१८५२: हेन्री मॉइसन - फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (निधन: २० फेब्रुवारी १९०७)
१८३६: थॉमस क्रैपर - बॉलकोकचे संशोधक (निधन: २७ जानेवारी १९१०)
१८०३: प्रॉस्पर मेरिमी - फ्रेंच लेखक, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ (निधन: २३ सप्टेंबर १८७०)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024