२३ मार्च निधन
निधन
- १९१४: संत रफ्का – लेबनॉनच्या पहिल्या महिला संत
- १९३१: भगत सिंग – क्रांतिकारक
- १९३१: शिवराम हरी राजगुरू – क्रांतिकारक
- १९३१: सुखदेव थापर – भारतीय क्रांतिकारक
- १९५५: आर्थर बर्नार्डेस – ब्राझील देशाचे १२वे राष्ट्रपती, वकील आणि राजकारणी
- १९९१: प्रकाश सिंग – व्हिक्टोरिया क्रॉस सन्मानित भारतीय सैनिक
- २००६: डेसमंड डॉस – अमेरिकन सैनिकी डॉक्टर – मेडल ऑफ ऑनर
- २००८: गणपत पाटील – मराठी चित्रपट अभिनेते
- २०११: एलिझाबेथ टेलर – ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री
- २०१३: जोई वीडर – इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डिंग अँड फिटनेसचे सहसंस्थापक
- २०१४: अडॉल्फो साराझ – स्पेनचे पहिले पंतप्रधान
- २०१५: ली कुआन यी – सिंगापूरचे पहिले पंतप्रधान
- २०२२: रमेश चंद्र लाहोटी – भारताचे ३५वे सरन्यायाधीश