३१ मार्च जन्म
-
१९८७: हम्पी कोनेरू — भारतीय बुद्धिबळ खेळाडू
-
१९७२: इव्हान विल्यम्स — ट्विटरचे सहसंस्थापक
-
१९५८: उमा पेम्माराजू — भारतीय-अमेरिकन पत्रकार आणि न्यूज अँकर
-
१९३९: झवेद गमझखुर्डिया — जॉर्जियाचे पहिले अध्यक्ष
-
१९३४: कमला सुरय्या — भारतीय कवी आणि लेखक
-
१९२६: सुधींद्र तीर्थ — भारतीय धर्मगुरू
-
१९१३: प्रकाश सिंग — व्हिक्टोरिया क्रॉस सन्मानित भारतीय सैनिक
-
१९०२: ग्यानीचेत सिंग — भारतीय विद्वान
-
१८७२: सर्गेई डायघिलेव्ह — रशियन समीक्षक आणि निर्माते, बॅलेट्स रसेसचे संस्थापक
-
१८७१: आर्थर ग्रिफिथ — डेल इरेन देशाचे ३रे अध्यक्ष, आयरिश पत्रकार आणि राजकारणी
-
१८७१: गंगाधर बाळकृष्ण देशपांडे — कर्नाटक सिंह स्वातंत्र्यसैनिक
-
१८४३: अण्णासाहेब किर्लोस्कर — भारतीय नाटककार, मराठीतले पहिले श्रेष्ठ संगीत नाटककार
-
१५१९: हेन्री (दुसरा) — फ्रान्सचा राजा