२ नोव्हेंबर निधन - दिनविशेष


२०२२: केलू मूप्पन - भारतीय अभिनेते
२०२२: टी. पी. राजीवन - भारतीय कादंबरीकार (जन्म: २८ जून १९५९)
२०२२: जाम्बे तशी - भारतीय राजकारणी, अरुणाचल प्रदेशचे आमदार
२०२२: इला भट्ट - समाजसेविका, सेवा संस्थेच्या संस्थापिका - पद्म भूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (जन्म: ७ सप्टेंबर १९३३)
२०१२: श्रीराम शंकर अभ्यंकर - भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक (जन्म: २२ जुलै १९३०)
२०१२: किंजरापू येराण नायडू - भारतीय राजकारणी (जन्म: २३ फेब्रुवारी १९५७)
१९९०: आबासाहेब गरवारे - भारतीय उद्योजक, गरवारे उद्योग समूहाचे संस्थापक - पद्म भूषण (जन्म: २१ डिसेंबर १९०३)
१९८४: वेल्मा बारफिल्ड - १६६२ नंतर अमेरिकेत फाशीची शिक्षा मिळणाऱ्या पहिल्या महिला (जन्म: २९ ऑक्टोबर १९३२)
१९८४: शरच्चंद्र मुक्तिबोध - मराठी साहित्यिक (जन्म: २१ जानेवारी १९२१)
१९५४: गोपाळ विष्णु तुळपुळे - भारतीय ग्रीक साहित्याचे व तत्वज्ञानाचे अभ्यासक, संपादक
१९५०: जॉर्ज बर्नार्ड शॉ - आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक - नोबेल पारितोषिक (जन्म: २६ जुलै १८५६)
१९०२: परुमाला थिरुमेनी - भारतीय बिशप आणि संत (जन्म: १५ जून १८४८)
१८८५: अण्णासाहेब किर्लोस्कर - भारतीय नाटककार, मराठीतले पहिले श्रेष्ठ संगीत नाटककार (जन्म: ३१ मार्च १८४३)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024