२ नोव्हेंबर घटना - दिनविशेष


२०२०: बेबी शार्क डान्स - हा विडिओ युट्युब वर सगळ्यात जास्त वेळा बघितलेला विडिओ बनला.
२०१६: मेजर लीग बेसबॉल चॅम्पियनशिप - शिकागो कब्स यांनी १०८ वर्षानंतर विजय मिळवला. हा काळ इतिहासातील सर्वात जास्त काळ आहे.
२०००: आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक - एक्सपेडिशन १ पोहोचले. या दिवसापासून आजपर्यंत, स्थानकावरील अंतराळात मानवी उपस्थिती अविरत आहे.
१९९०: BSkyB - ब्रिटीश सॅटेलाइट ब्रॉडकास्टिंग आणि स्काय टेलिव्हिजन पीएलसी विलीन होऊन तयार झाले.
१९८४: फाशीची शिक्षा - १६६२ नंतर अमेरिकेत फाशीची शिक्षा मिळणाऱ्या वेल्मा बारफिल्ड ह्या महिला बनल्या.
१९५६: सुएझ कालवा संकट - इस्रायलने गाझा पट्टी ताब्यात घेतली.
१९४७: ह्यूजेस H-4 हरक्यूलिस - या आतापर्यंतचे सर्वात मोठे स्थिर-विंग विमानाचे एकमेव उड्डाण करण्यात आले.
१९४०: दुसरे महायुद्ध - एलिया-कलामासची लढाई: ग्रीक आणि इटालियन यांच्यात सुरु झाली.
१९३६: ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (बीबीसी) - जगातील पहिली नियमित व हाय-डेफिनिशन टेलिव्हिजन सेवा सुरू केली.
१९२०: पहिले व्यावसायिक रेडिओ स्टेश - अमेरिकेच्या KDKA ने प्रसारण सुरू केले.
१९१७: बाल्फोर घोषणापत्र - पॅलेस्टाईनमध्ये ज्यू लोकांसाठी राष्ट्रीय घराच्या स्थापनेसाठी ब्रिटीशांच्या समर्थनाची घोषणा केली.
१९१४: पहिले महायुद्ध - रशियन साम्राज्याने ऑट्टोमन साम्राज्यावर युद्ध घोषित केले
१८६८: न्यूझीलंड - देशाने अधिकृतपणे राष्ट्रीय स्तरावर पाळली जाणारी प्रमाणित वेळ स्वीकारली.


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024