२ नोव्हेंबर जन्म - दिनविशेष


१९६५: शाहरुख खान - भारतीय अभिनेते व निर्माते - पद्मश्री
१९६०: अनु मलिक - भारतीय संगीतकार - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९४१: अरुण शौरी - भारतीय पत्रकार, राजकारणी - पद्म भूषण, रॅमन मगसेसे पुरस्कार
१९३७: अवतार सिंग जौहल - भारतीय वंशाचे ब्रिटिश वंशवाद विरोधी प्रचारक आणि व्याख्याते (निधन: ८ ऑक्टोबर २०२२)
१९३५: शिरशेंदू मुखोपाध्याय - भारतीय बंगाली लेखक
१९२९: अमर बोस - बोस कॉर्पोरेशनचे संस्थापक (निधन: १२ जुलै २०१३)
१९२१: रघुवीर दाते - भारतीय ध्वनिमुद्रणतज्ञ
१८९७: सोहराब मेहेरबानजी मोदी - भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते (निधन: २८ जानेवारी १९८४)
१८८६: धीरेंद्रनाथ दत्ता - बांगलादेशी राजकारणी (निधन: २९ मार्च १९७१)
१८८२: डॉ. के. बी. लेले - भारतीय जादूगार, महाराष्ट्रातील जादूगारांचे आचार्य (निधन: २ मे १९६३)
१८७७: आगा खान (तिसरा) - इस्लामच्या निझारी इस्माइली पंथाचे ४८वे इमाम (निधन: ११ जुलै १९५७)
१८३३: महेन्द्र लाल सरकार - इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्सचे संस्थापक
१७६७: प्रिन्स एडवर्ड - ड्यूक ऑफ केंट आणि स्ट्रेथर्न (निधन: २३ जानेवारी १८२०)
१७५५: मेरी आंत्वानेत - फ्रेन्च सम्राज्ञी (निधन: १६ ऑक्टोबर १७९३)
१४७०: एडवर्ड (पाचवा) - इंग्लंडचे राजे


मार्च

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024