२९ मार्च निधन
निधन
- १९६४: वत्स जोशी – इतिहाससंशोधक
- १९६६: स्टायलियनोस गोनाटास – ग्रीस देशाचे १११वे पंतप्रधान, कर्नल आणि राजकारणी
- १९७१: धीरेंद्रनाथ दत्ता – बांगलादेशी राजकारणी
- १९८२: वॉल्टर हॉलस्टेन – युरोपियन कमिशनचे पहिले अध्यक्ष
- १९९७: पुपुल जयकर – सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या