१८ ऑगस्ट जन्म - दिनविशेष


१९८०: प्रीती जंघियानी - अभिनेत्री
१९६७: दलेर मेहंदी - पंजाबी पॉप गायक
१९५६: संदीप पाटील - भारतीय फलंदाज
१९३६: रॉबर्ट रेडफोर्ड - हॉलिवूड अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, उद्योगपती, पर्यावरणवादी
१९३४: गुलजार - गीतकार, कवी, लेखक दिग्दर्शक - पद्म भूषण, अकादमी पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार
१९२३: सदाशिव शिंदे - भारतीय क्रिकेटपटू (निधन: २२ जून १९५५)
१९००: विजयालक्ष्मी पंडीत - राजदूत, मुत्सद्दी राजकारणी (निधन: १ डिसेंबर १९९०)
१८८६: बाळूकाका कानिटकर - अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक (निधन: १२ नोव्हेंबर १९५९)
१८७२: पं. विष्णू दिगंबर पलुसकर - संगीतज्ञ, गायक, संगीतप्रसारक (निधन: २१ ऑगस्ट १९३१)
१८३४: मार्शल फील्ड - मार्शल फील्ड अँड कंपनीचे संस्थापक, अमेरिकन उद्योगपती (निधन: १६ जानेवारी १९०६)
१७९२: जॉन रसेल - युनायटेड किंगडमचे पंतप्रधान
१७३४: रघुनाथराव पेशवा - (निधन: ११ डिसेंबर १७८३)
१७००: श्रीमंत बल्लाळ बाळाजी भट - मराठा साम्राज्याचे पेशवे थोरले बाजीराव पेशवे (निधन: २८ एप्रिल १७४०)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024