२९ नोव्हेंबर - दिनविशेष
२०००:
दक्षिण अफ्रिकेचे माजी अध्यक्ष डॉ. नेल्सन मंडेला व बांगलादेशच्या ग्रामीण बँकेस गांधी शांतता पुरस्कार जाहीर.
१९९६:
नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांना त्यांची मायभूमी अल्बानियाचा सर्वोच्
च नागरी पुरस्कार गोल्डन ऑनर जाहीर.
१९७२:
अटारी यांनी पोंग हा गेम प्रकाशित केला.
१९६३:
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांनी जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी वॉरन समिती नेमली.
१९४५:
युगोस्लाव्हिया प्रजासत्ताक बनले.
पुढे वाचा..
१९७७:
युनिस खान - पाकिस्तानी क्रिकेटपटू
१९७६:
चाडविक बॉसमन - अमेरिकन अभिनेते (निधन:
२८ ऑगस्ट २०२०)
१९६३:
ललित मोदी - भारतीय उद्योगपती
१९३२:
जाक्स शिराक - फ्रान्सचे ३२ वे राष्ट्रपती
१९२९:
मुनीर हुसेन - भारतीय क्रिकेटरपटू (निधन:
२९ जुलै २०१३)
पुढे वाचा..
२०११:
इंदिरा गोस्वामी - आसामी साहित्यिक व कवियत्री
२००१:
जॉर्ज हॅरिसन - बीटल्स चा गिटारवादक, संगीतकार, गायक आणि गीतलेखक (जन्म:
२५ फेब्रुवारी १९४३)
१९९३:
जे. आर. डी. टाटा - भारताचे पहिले वैमानिक आणि भारतीय विमान वाहतुकीचे जनक - भारतरत्न, पद्म विभूषण (जन्म:
२९ जुलै १९०४)
१९५९:
गोविंद सखाराम सरदेसाई - मराठी इतिहासकार (जन्म:
१७ मे १८६५)
१९५०:
बाया कर्वे - महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या पत्नी
पुढे वाचा..