२९ नोव्हेंबर निधन
-
२०११: इंदिरा गोस्वामी — आसामी साहित्यिक व कवियत्री
-
२००१: जॉर्ज हॅरिसन — बीटल्स चा गिटारवादक, संगीतकार, गायक आणि गीतलेखक
-
१९९३: जे. आर. डी. टाटा — भारताचे पहिले वैमानिक आणि भारतीय विमान वाहतुकीचे जनक — भारतरत्न, पद्म विभूषण
-
१९५९: गोविंद सखाराम सरदेसाई — मराठी इतिहासकार
-
१९५०: बाया कर्वे — महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या पत्नी
-
१९३९: माधव ज्युलियन — मराठी भाषेतील कवी
-
१९२६: कृष्णाजी नारायण आठल्ये — ग्रंथकार, संपादक, कवी आणि चित्रकार
-
१६३२: फ्रेडरिक व्ही, इलेक्टर पॅलाटिन — बोहेमियन राजा