२९ नोव्हेंबर जन्म - दिनविशेष


१९७७: युनिस खान - पाकिस्तानी क्रिकेटपटू
१९७६: चाडविक बॉसमन - अमेरिकन अभिनेते (निधन: २८ ऑगस्ट २०२०)
१९६३: ललित मोदी - भारतीय उद्योगपती
१९३२: जाक्स शिराक - फ्रान्सचे ३२ वे राष्ट्रपती
१९२९: मुनीर हुसेन - भारतीय क्रिकेटरपटू (निधन: २९ जुलै २०१३)
१९२६: भाऊ पाध्ये - लेखक, पत्रकार (निधन: ३० ऑक्टोबर १९९६)
१९२०: जोसेफ शेव्हर्स - स्पॅनडेक्सचे निर्माते (निधन: १ सप्टेंबर २०१४)
१९१९: जोई वीडर - इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डिंग अँड फिटनेसचे सहसंस्थापक (निधन: २३ मार्च २०१३)
१९१५: यूजीन पॉली - रिमोट कंट्रोलचे शोधक (निधन: २० मे २०१२)
१९०८: एन. एस. क्रिश्नन - तमिळ चित्रपट अभिनेते
१९०७: गोपीनाथ तळवलकर - बालसाहित्यिक (निधन: ७ जून २०००)
१८७६: नेली टेलो रॉस - अमेरिकेच्या गव्हर्नर म्हणून निवडून आलेल्या पहिल्या महिला (निधन: १९ डिसेंबर १९७७)
१८७४: अंतोनियो मोनिझ - सेरेब्रल एँजिओग्राफी तंत्राचे निर्माते - नोबेल पुरस्कार
१८६९: ठक्कर बाप्पा - समाजसेवक (निधन: २० जानेवारी १९५१)
१८४९: सर जॉन अँब्रोझ फ्लेमिंग - ब्रिटीश भौतिकशास्त्रज्ञ
१८०३: क्रिस्चीयन डॉपलर - ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024