१ सप्टेंबर निधन - दिनविशेष


२०२२: मेरी रॉय - भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि महिला हक्क कार्यकर्त्या
२०२०: जेर्झी स्काझाकिएल - पोलिश स्पीडवे रायडर, विश्वविजेते (जन्म: २८ जानेवारी १९४९)
२०२०: शेखर गवळी - भारतीय क्रिकेटपटू,(महाराष्ट्र) (जन्म: ६ ऑगस्ट १९७५)
२०१४: जोसेफ शेव्हर्स - स्पॅनडेक्सचे निर्माते (जन्म: २९ नोव्हेंबर १९२०)
२००८: थॉमस जे. बाटा - बाटा शू कंपनीचे संस्थापक (जन्म: १७ सप्टेंबर १९१४)
१९७६: पर्सी शॉ - इंग्रज व्यावसायिक, रात्री रस्त्यावर चमकणाऱ्या प्रतिबिंबित होणाऱ्या स्टिकर (reflective road stud or cat's eye)चे निर्माते (जन्म: १५ एप्रिल १८९०)
१८९३: काशिनाथ त्र्यंबक तेलंग - न्यायमूर्ती, कायदेपंडीत आणि समाजसुधारक (जन्म: ३० ऑगस्ट १८५०)
१७१५: लुई (१४वा) - फ्रान्सचा राजा (जन्म: ५ सप्टेंबर १६३८)
१५८१: गुरू राम दास - शीखांचे चौथे गुरू (जन्म: २४ सप्टेंबर १५३४)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024