२००३:
प्रिन्स गॅब्रिएल - बेल्जियम देशाचे राजकुमार
१९६६:
एनरिको लेटा - इटली देशाचे ५५ वे पंतप्रधान, वकील आणि राजकारणी
१९५६:
डेसमंड स्वेन - इंग्रज सैनिक आणि राजकारणी, व्हाईस-चेंबरलेन ऑफ द हाउसहोल्ड
१९४६:
लॉरेंट फॅबियस - फ्रान्स देशाचे १५८वे पंतप्रधान, राजकारणी
१९४६:
एन. आर. नारायण मूर्ती - भारतीय उद्योगपती, इन्फोसिस कंपनीचे सह-संस्थापक - पद्म विभूषण, पद्मश्री
१९४४:
राजीव गांधी - भारताचे ६वे पंतप्रधान (निधन: २१ मे १९९१)
१९४१:
स्लोबोडन मिलोसेविच - सर्बिया देशाचे १ले अध्यक्ष, सर्बियन वकील आणि राजकारणी (निधन: ११ मार्च २००६)
१९४०:
रेक्स सेलर्स - भारतीय-ऑस्ट्रेलियन क्रिकेटर
१९३६:
हिदेकी शिरकाव - जपानी रसायनशास्त्रज्ञ, अभियंते आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार
१९३४:
आर्मी कुसेला - पहिल्या मिस युनिव्हर्स जिकणाऱ्या फिन्निश-अमेरिकन मॉडेल
१९१३:
रॉजर वोल्कॉट स्पेरी - अमेरिकन न्यूरोसायकॉलॉजिस्ट आणि न्यूरोबायोलॉजिस्ट - नोबेल पुरस्कार (निधन: १७ एप्रिल १९९४)
१९१०:
इरो सारीनें - फिन्निश-अमेरिकन आर्किटेक्ट, गेटवे आर्कचे रचनाकार (निधन: १ सप्टेंबर १९६१)
१९०१:
साल्वाटोर क्वासिमोडो - इटालियन कादंबरीकार आणि कवी - नोबेल पुरस्कार (निधन: १४ जून १९६८)
१८९६:
गोस्त पाल - भारतीय फुटबॉल खेळाडू (निधन: ८ एप्रिल १९७६)
१८८८:
टन डक थांग - व्हिएतनाम देशाचे २रे राष्ट्राध्यक्ष, राजकारणी (निधन: ३० मार्च १९८०)
१८६०:
रेमंड पॉइनकारे - फ्रान्स देशाचे १०वे राष्ट्राध्यक्ष, वकील आणि राजकारणी (निधन: १५ ऑक्टोबर १९३४)
१८४५:
अल्बर्ट च्मिलोव्स्की - पोलिश संत, अल्बर्टाइन ब्रदर्सचे संस्थापक (निधन: २५ डिसेंबर १९१६)
१८३३:
बेंजामिन हॅरिसन - अमेरिकेचे ३३वे राष्ट्राध्यक्ष (निधन: १३ मार्च १९०१)
१७७९:
जेकब बर्झेलिअस - स्वीडीश रसायनशास्त्रज्ञ (निधन: ७ ऑगस्ट १८४८)
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2025