१३ मार्च निधन - दिनविशेष


२००६: रॉबर्ट सी बेकर - चिकन नुग्गेतचे निर्माते (जन्म: २९ डिसेंबर १९२१)
२००४: उस्ताद विलायत खान - सुप्रसिद्ध सतारवादक (जन्म: २८ ऑगस्ट १९२८)
१९९७: शीला इराणी - राष्ट्रीय महिला हॉकी खेळाडू
१९९६: शफी इनामदार - अभिनेते व नाट्यनिर्माते (जन्म: २३ ऑक्टोबर १९४५)
१९६९: रँग्लर मोहिनीराज लक्ष्मण चंद्रात्रेय - गणितशास्रज्ञ
१९६७: सर फ्रँक वॉरेल - वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू (जन्म: १ ऑगस्ट १९२४)
१९५५: वीर विक्रम शाह त्रिभुवन - नेपाळचे राजे (जन्म: २३ जून १९०६)
१९०६: सुसान बी. अँथनी - अमेरिकन समाजसुधारक आणि महिला हक्क कार्यकर्त्या (जन्म: १५ फेब्रुवारी १८२०)
१९०१: बेंजामिन हॅरिसन - अमेरिकेचे ३३वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २० ऑगस्ट १८३३)
१८९९: कवी दत्त - (जन्म: २७ जून १८७५)
१८००: नाना फडणवीस - (जन्म: १२ फेब्रुवारी १७४२)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024