२९ डिसेंबर जन्म - दिनविशेष


१९७४: ट्विंकल खन्ना - अभिनेत्री
१९६०: डेव्हिड बून - ओस्ट्रेलियन क्रिकेटपटू
१९४२: राजेश खन्ना - भारतीय सुप्रसिद्ध अभिनेते, राजकीय नेते - पद्म भूषण (निधन: १८ जुलै २०१२)
१९२१: रॉबर्ट सी बेकर - चिकन नुग्गेतचे निर्माते (निधन: १३ मार्च २००६)
१९२१: डोब्रिका कोसिक - फेडरल रिपब्लिक ऑफ युगोस्लाव्हियाचे पहिले अध्यक्ष (निधन: १८ मे २०१४)
१९१७: रामानंद सागर - हिंदी चित्रपट निर्माते (निधन: १२ डिसेंबर २००५)
१९०४: कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा - कन्नड लेखक व कवी (निधन: ११ नोव्हेंबर १९९४)
१९००: दिनानाथ मंगेशकर - शास्त्रीय गायक (निधन: २४ एप्रिल १९४२)
१८४४: व्योमेश चन्‍द्र बनर्जी - भारतीय कॉंग्रेसचे सह-संस्थापक आणि पहिले अध्यक्ष (निधन: २१ जुलै १९०६)
१८०९: विल्यम ग्लँडस्टोन - ब्रिटीश पंतप्रधान
१८०८: अँड्रयू जॉन्सन - अमेरिकेचे १७वे राष्ट्राध्यक्ष (निधन: ३१ जुलै १८७५)
१८००: चार्ल्स गुडईयर - रबरावरील व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया शोधणारे अमेरिकन संशोधक (निधन: १ जुलै १८६०)
१७२१: मॅडम डी पोम्पाडोर - राजा लुई XVची शिक्षिका (निधन: १५ एप्रिल १७६४)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024