३१ जुलै निधन - दिनविशेष


२०२२: अयमान अल-जवाहिरी - अल-कायदाचा दुसरा अमीर, दहशतवादी (जन्म: १९ जून १९५५)
२०१४: नबरुण भट्टाचार्य - भारतीय पत्रकार आणि लेखक (जन्म: २३ जून १९४८)
१९८०: मोहम्मद रफी - भारतीय सुप्रसिद्ध पार्श्वगायक - पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (जन्म: २४ डिसेंबर १९२४)
१९७२: पॉल-हेन्री स्पाक - बेल्जियम देशाचे ४६वे पंतप्रधान (जन्म: २५ जानेवारी १८९९)
१९६८: पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर - चित्रकार, संस्कृत पंडित (जन्म: १९ सप्टेंबर १८६७)
१९४०: उधम सिंग - भारतीय स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक (जन्म: २८ डिसेंबर १८९९)
१८७५: अँड्रयू जॉन्सन - अमेरिकेचे १७वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २९ डिसेंबर १८०८)
१८६५: नाना शंकर शेटे - आधुनिक मुंबईचे शिल्पकार (जन्म: १० फेब्रुवारी १८०३)
१८०५: धीरान चिन्नमलाई - भारतीय सैनिक (जन्म: १७ एप्रिल १७६५)
१७५०: जॉन (पाचवा) - पोर्तुगालचा राजा (जन्म: २२ ऑक्टोबर १६८९)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024