३१ जुलै - दिनविशेष
२०२२:
अयमान अल-जवाहिरी - अल-कायदाचा दुसरा अमीर, दहशतवादी, यांचा अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात ठार.
२०१२:
मायकेल फेल्प्स - यांनी ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या सर्वाधिक पदक जीकाण्याचा विक्रम मोडला.
१९९२:
जॉर्जिया - देशाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९६४:
रेंजर ७ - अंतराळ यानाने चंद्राचे पहिले स्पष्ठ छायाचित्रे काढले.
१९५६:
जिम लेकर - हे कसोटी सामन्यातील एका डावात सर्व १० गडी बाद करण्याचा विक्रम करणारे पहिले क्रिकेटपटू बनले.
पुढे वाचा..
१९९२:
श्रेया आढाव - आहारतज्ज्ञ
१९६५:
जे. के. रोलिंग - हॅरी पॉटर कादंबरी मालिकेच्या लेखिका
१९५४:
मनिवंनान - भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक (निधन:
१५ जून २०१३)
१९४७:
मुमताज - हिंदी चित्रपट अभिनेत्री
१९४२:
ऍटलास रामचंद्रन - भारतीय ज्वेलर, चित्रपट निर्माते आणि अभिनेते (निधन:
२ ऑक्टोबर २०२२)
पुढे वाचा..
२०२२:
अयमान अल-जवाहिरी - अल-कायदाचा दुसरा अमीर, दहशतवादी (जन्म:
१९ जून १९५५)
२०१४:
नबरुण भट्टाचार्य - भारतीय पत्रकार आणि लेखक (जन्म:
२३ जून १९४८)
१९८०:
मोहम्मद रफी - भारतीय सुप्रसिद्ध पार्श्वगायक - पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (जन्म:
२४ डिसेंबर १९२४)
१९७२:
पॉल-हेन्री स्पाक - बेल्जियम देशाचे ४६वे पंतप्रधान (जन्म:
२५ जानेवारी १८९९)
१९६८:
पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर - चित्रकार, संस्कृत पंडित (जन्म:
१९ सप्टेंबर १८६७)
पुढे वाचा..