२८ जून - दिनविशेष
१९९८:
संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्काविषयक सार्वत्रिक जाहीरनाम्याला पन्नास वर्षे पूर्ण झाली.
१९९७:
मुष्टियुद्धात इव्हांडर होलिफील्डच्या कानाचा चावून तुकडा तोडल्यामुळे माइक टायसनला निलंबित करून होलिफील्डला विजेते घोषित करण्यात आले.
१९९४:
विश्वकरंडक फूटबॉल स्पर्धेत रशियाच्या ओलेम सेलेन्को याने कॅमेरुनविरुद्ध पाच गोल करुन ऐतिहासिक कामगिरी केली.
१९८७:
लष्करी इतिहासात प्रथमच, इराकी युद्ध विमानांनी इराणच्या सरदश्त शहरावर बॉम्बफेक करून रासायनिक हल्ल्यासाठी नागरी लोकसंख्येला लक्ष्य करण्यात आले.
१९७८:
अमेरिका - सर्वोच्च न्यायालयाने महाविद्यालयातील प्रवेशात आरक्षण बेकायदा ठरवले.
पुढे वाचा..
१९७०:
मुश्ताकअहमद - पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक
१९५९:
टी. पी. राजीवन - भारतीय कादंबरीकार (निधन:
२ नोव्हेंबर २०२२)
१९३८:
एस. शिवमहाराज - श्रीलंकन तमिळ वृत्तपत्र प्रकाशक आणि राजकारणी (निधन:
२० ऑगस्ट २००६)
१९३७:
डॉ.गंगाधर पानतावणे - साहित्यिक समीक्षक, अस्मितादर्श या त्रैमासिकाचे संस्थापक संपादक
१९३४:
रॉय गिलख्रिस्ट - वेस्टइंडीजचे क्रिकेटपटू (निधन:
१८ जुलै २००१)
पुढे वाचा..
२०२२:
टी. शिवदासा मेनन - भारतीय राजकारणी, केरळचे आमदार (जन्म:
१४ जून १९३२)
२०२२:
पालोनजी मिस्त्री - भारतीय वंशाचे आयरिश उद्योगपती, शापूरजी पालोनजी समूहाचे अध्यक्ष - पद्म भूषण (जन्म:
१ जून १९२९)
२०२२:
वरिंदर सिंग - भारतीय फील्ड हॉकी खेळाडू - ऑलिम्पिक कांस्यपदक, ध्यानचंद खेलरत्न (जन्म:
१६ मे १९४७)
२०२०:
गीता नागाभूषण - भारतीय कन्नड स्त्रीवादी लेखक - साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म:
२ मार्च १९४२)
२००९:
ए. के. लोहितदास - भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक (जन्म:
६ मे १९५५)
पुढे वाचा..