२९ जून - दिनविशेष
२०२२:
उद्धव ठाकरे - महाराष्ट्राचे १९वे मुख्यमंत्री, यांनी मुख्यामंत्री पदाचा राजीनामा दिला.
२००७:
आयफोन - अँपल कंपनीने पहिला मोबाईल फोन, आयफोन प्रकाशित केला.
२००१:
कृष्ण दामोदर अभ्यंकर - यांना एम. पी. बिर्ला पुरस्कार जाहीर.
१९८६:
फुटबॉल विश्वकप - आर्जेन्टिना फुटबॉल संघाने १९८६ चा फुटबॉल विश्वकप जिंकला.
१९७६:
सिशेल्स - देशाला इंग्लंड पासून स्वातंत्र्य मिळाले.
पुढे वाचा..
१९५६:
पेद्रोसंताना लोपेस - पोर्तुगालचे पंतप्रधान
१९४६:
अर्नेस्टोपेरेझ बॅलादारेस - पनामाचे राष्ट्राध्यक्ष
१९४५:
चंद्रिका कुमारतुंगा - श्रीलंकेच्या ५व्या राष्ट्राध्यक्षा
१९३४:
कमलाकर सारंग - निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक (निधन:
२५ सप्टेंबर १९९८)
१९०८:
प्रतापसिंग गायकवाड - बडोद्याचे महाराज (निधन:
१९ जुलै १९६८)
पुढे वाचा..
२०१८:
अरविद कार्लसन - स्वीडिश फार्माकोलॉजिस्ट आणि फिजिशियन - नोबेल पुरस्कार (जन्म:
२५ जानेवारी १९२३)
२०११:
के. डी. सेठना - भारतीय कवि, विद्वान आणि लेखक (जन्म:
२६ नोव्हेंबर १९०४)
२०१०:
प्रा. शिवाजीराव भोसले - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू (जन्म:
१५ जुलै १९२७)
२००३:
कॅथरिन हेपबर्न - हॉलिवूड अभिनेत्री (जन्म:
१२ मे १९०७)
२०००:
वासुदेव श्रीपाद बेलवलकर - ऐतिहासिक कादंबरीकार कॅप्टन (जन्म:
१८ फेब्रुवारी १९११)
पुढे वाचा..