३० जून - दिनविशेष
- आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन
२०२२:
एकनाथ शिंदे - यांनी महाराष्ट्राचे २०वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
२०१९:
डोनाल्ड ट्रम्प - उत्तर कोरिया देशालाभेट देणारे हे अमेरिकेचे पहिले अध्यक्ष बनले.
२००२:
फुटबॉल विश्वकप - ब्राझीलने फुटबॉल विश्वकप जिंकला.
१९९७:
ब्रिटनने चीन कडून ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने घेतलेले हाँगकाँग मुदत संपल्याने ब्रिटनने हे बेट समारंभपूर्वक चीनला परत दिले.
१९९०:
पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनीने अर्थव्यवस्थांचे विलीनीकरण केले.
पुढे वाचा..
१९७३:
दोड्डा गणेश - भारतीय क्रिकेटपटू
१९७०:
विनायक मेटे - भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे आमदार (निधन:
१४ ऑगस्ट २०२२)
१९६९:
सनत जयसूर्या - श्रीलंकेचे क्रिकेटपटू
१९६६:
माइक टायसन - अमेरिकन मुष्टीयोद्धा
१९५९:
संदीप वर्मा - भारतीय-इंग्लिश उद्योगपती आणि राजकारणी
पुढे वाचा..
२०२१:
राज कौशल - भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते (जन्म:
१५ ऑगस्ट १९७०)
२००७:
साहिबसिंह वर्मा - दिल्लीचे ४थे मुख्यमंत्री (जन्म:
१५ मार्च १९४३)
१९९९:
कृ. ब. निकुंब - मराठी कवी
१९९७:
राजाभाऊ साठे - शास्त्रोक्त व नाट्यसंगीत गायक
१९९४:
बाळ कोल्हटकर - नाटककार, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक (जन्म:
२५ सप्टेंबर १९२६)
पुढे वाचा..