३० जून निधन - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन

२०२१: राज कौशल - भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते (जन्म: १५ ऑगस्ट १९७०)
२००७: साहिबसिंह वर्मा - दिल्लीचे ४थे मुख्यमंत्री (जन्म: १५ मार्च १९४३)
१९९९: कृ. ब. निकुंब - मराठी कवी
१९९७: राजाभाऊ साठे - शास्त्रोक्त व नाट्यसंगीत गायक
१९९४: बाळ कोल्हटकर - नाटककार, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक (जन्म: २५ सप्टेंबर १९२६)
१९९२: डॉ. वसंत कृष्ण वऱ्हाडपांडे - साहित्यिक, वक्ते समीक्षक
१९७४: अल्बर्टा विल्यम्स किंग - अमेरिकन नागरी हक्क संघटक, मार्टिन ल्यूथर किंग (जूनियर) यांची आई (जन्म: १३ सप्टेंबर १९०४)
१९१९: जॉनविल्यम स्टूट रॅले - ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक
१९१७: दादाभाई नौरोजी - भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्व मिळवणारे पहिले भारतीय (जन्म: ४ सप्टेंबर १८२५)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024