३० जून घटना - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन

२०२२: एकनाथ शिंदे - यांनी महाराष्ट्राचे २०वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
२०१९: डोनाल्ड ट्रम्प - उत्तर कोरिया देशालाभेट देणारे हे अमेरिकेचे पहिले अध्यक्ष बनले.
२००२: फुटबॉल विश्वकप - ब्राझीलने फुटबॉल विश्वकप जिंकला.
१९९७: ब्रिटनने चीन कडून ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने घेतलेले हाँगकाँग मुदत संपल्याने ब्रिटनने हे बेट समारंभपूर्वक चीनला परत दिले.
१९९०: पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनीने अर्थव्यवस्थांचे विलीनीकरण केले.
१९७८: अमेरिका - मतदानाचे वय १८ वर्षे झाले.
१९७७: सीएटो, साऊथईस्ट आशिया ट्रीटी ऑरगॅनिझशन (SEATO) - संघटना बरखास्त झाली.
१९७१: सोयुझ-११ - या रशियन अंतराळयान खराब झाल्यामुळे त्यातील ३ अंतराळवीरांचे निधन.
१९६६: नॅशनल ऑरगनायझेशन फॉर वुमन - अमेरिकेतीळ सर्वात मोठ्या स्त्रीवादी संस्थेची स्थापना.
१९६६: अमेरिकेची सर्वात मोठी स्त्रीवादी संस्थानॅशनल ऑरगनायझेशन फॉर वुमन ची स्थापना झाली.
१९६५: भारत पाकिस्तानमध्ये कच्छचा करार झाला.
१९६०: काँगो - देशाला बेल्जियमपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९४४: दुसरे महायुद्ध - चेरबर्गची लढाई: संपली.
१९४४: रामशास्त्री - चित्रपट प्रकाशित झाला.
१९३७: जगातील पहिला तत्काळ दूरध्वनी क्रमांक ९९९ लंडनमध्ये सुरु करण्यात आला.
१८५९: चार्ल्स ब्लांडिन - यांनी नायगारा धबधबा एकादोरीवरून कसरत करीत पार केला.


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024