३० जून जन्म - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन

१९७३: दोड्डा गणेश - भारतीय क्रिकेटपटू
१९७०: विनायक मेटे - भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे आमदार (निधन: १४ ऑगस्ट २०२२)
१९६९: सनत जयसूर्या - श्रीलंकेचे क्रिकेटपटू
१९६६: माइक टायसन - अमेरिकन मुष्टीयोद्धा
१९५९: संदीप वर्मा - भारतीय-इंग्लिश उद्योगपती आणि राजकारणी
१९५८: अरविंद गिरी - भारतीय राजकारणी, उत्तर प्रदेशचे आमदार (निधन: ६ सप्टेंबर २०२२)
१९५४: पिएर चार्ल्स - डॉमिनिकाचे पंतप्रधान
१९४५: संजीत बंकर रॉय - भारतीय शिक्षक आणि कार्यकर्ता - पद्मश्री, जमनालाल पुरस्कार
१९४३: सईद मिर्झा - दिग्दर्शक आणि पटकथा लेखक - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९३४: चिंतामणी नागेश रामचंद्र राव - भारतीय रसायनशास्त्रज्ञ
१९२८: कल्याणजी वीरजी शहा - ज्येष्ठ संगीतकार - पद्मश्री (निधन: २४ ऑगस्ट २०००)
१९२६: पॉल बर्ग - अमेरिकन बायोकेमिस्ट - नोबेल पारितोषिक (निधन: १५ फेब्रुवारी २०२३)
१९१९: एड यॉस्ट - हॉट एअर बलूनचे निर्माते (निधन: २७ मे २००७)
१९१८: नागार्जुन - भारतीय हिंदी कवी (निधन: ५ नोव्हेंबर १९९८)
१४७०: चार्ल्स-आठवा - फ्रान्सचे राजा (निधन: ७ एप्रिल १४९८)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024