२५ नोव्हेंबर - दिनविशेष
- आंतरराष्ट्रीय महिला विरुद्ध हिंसा निर्मूलन दिन
- नॅशनल कॅडेट कॉर्प्स
२०००:
सतारवादक उस्ताद अब्दुल हलीम जाफर खान यांना मध्यप्रदेश सरकारचा तानसेन सन्मान जाहीर.
१९९९:
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जाहीर.
१९९४:
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांना कलकत्ता येथील इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनतर्फे देण्यात येणारा राज क्रिस्टो दत्त स्मृती पुरस्कार जाहीर.
१९९१:
कमल नारायण सिंग यांनी भारताचे २२ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९८१:
अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला गेला.
पुढे वाचा..
१९८३:
झुलन गोस्वामी - भारतीय क्रिकेटर
१९७२:
दीपा मराठे - भारतीय क्रिकेटपटू
१९४४:
मायकेल किजाना वामलवा - केनिया देशाचे ८वे उपाध्यक्ष, वकील आणि राजकारणी (निधन:
२३ ऑगस्ट २००३)
१९३९:
उस्ताद रईस खान - मेवाती घराण्याचे गायकी अंगाने वाजवणारे सतारवादक
१९३५:
गोविंद सावंत - महाराष्ट्रीय हॉकीपटू
पुढे वाचा..
२०१६:
फिडेल अलेहांद्रो कॅस्ट्रो रूझ - क्युबाचे क्रांतिकारक आणि पंतप्रधान (जन्म:
१३ ऑगस्ट १९२६)
२०१४:
सितारा देवी - भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना, आणि कोरिओग्राफर (जन्म:
८ नोव्हेंबर १९२०)
२०१३:
लीलावती भागवत - बालसाहित्यिका (जन्म:
५ सप्टेंबर १९२०)
१९९८:
पी. एन. हक्सर - प्रशासक व मुत्सद्दी, पंतप्रधानांचे मुख्य सचिव (जन्म:
४ सप्टेंबर १९१३)
१९९७:
हेस्टिंग्ज बांदा - मलावी देशाचे पहिले अध्यक्ष (जन्म:
१४ मे १८९८)
पुढे वाचा..