३० मे निधन - दिनविशेष


२००७: गुंटूर सेशंदर शर्मा - भारतीय कवी आणि समीक्षक (जन्म: २० ऑक्टोबर १९२७)
२०००: राम विलास शर्मा - भारतीय कवी आणि समीक्षक - साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: १० ऑक्टोबर १९१२)
१९८९: दर्शनसिंहजी महाराज - शीख संतकवी (जन्म: १४ सप्टेंबर १९२१)
१९८६: पेरी एलिस - अमेरिकन फॅशन डिझायनर, पेरी एलिस कंपनीचे संस्थापक (जन्म: ३ मार्च १९४०)
१९८१: झिया उर रहमान - बांगलादेशचे ७वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १९ जानेवारी १९३६)
१९६८: सावळाराम लक्ष्मण हळदणकर - मराठी चित्रकार (जन्म: २५ नोव्हेंबर १८८२)
१९५५: नारायण मल्हार जोशी - भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक (जन्म: ५ जून १८७९)
१९५०: दत्तात्रय रामकृष्ण भांडारकर - प्राच्यविद्या संशोधक
१९१२: विल्बर राइट - ऑर्व्हिल राइट यांच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते (जन्म: १६ एप्रिल १८६७)
१७७८: व्हॉल्तेर - फ्रेंच तत्त्वज्ञानी (जन्म: २१ नोव्हेंबर १६९४)
१६०६: गुरु अर्जन देव - शीख धर्माचे ५वे गुरू (जन्म: १५ एप्रिल १५६३)
१५७४: चार्ल्स (नववा) - फ्रान्सचा राजा (जन्म: २७ जून १५५०)
१४३१: जोन ऑफ आर्क - फ्रान्सला परकीय जोखडातून मुक्त करणाऱ्या संत (जन्म: ६ जानेवारी १४१२)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024