ठळक गोष्टी
-
घटना - ६ नोव्हेंबर १९५४ — मुंबई वीज मंडळ — मुंबई राज्यात मुंबई वीज मंडळ या दिवशी स्थापन करण्यात आले.
-
सुविचार — आपल्या ज्ञानाकडे पाहणारा पण अज्ञानाकडे दुर्लक्ष करणारा विद्वान डोळे असूनही आंधळाच असतो (लेखक: व्हिक्टर ह्युगो)
-
सुविचार — सत सत विवेक बुद्धी ही स्वभावाची चौकट आहे आणि प्रेम हे त्यांचे आच्छादन आहे (लेखक: हेन्री वार्ड बिचर)
-
सुविचार — ज्ञानी माणसाबरोबर एकदाच केलेले संभाषण हे दहा वर्ष पुस्तकाचा अभ्यास करण्यापेक्षा जास्त सरस आहे (लेखक: हेन्री वर्ड्सवर्ड लॉगफेलो)
-
जन्म - ६ नोव्हेंबर १८८० — योशूसुका अकावा — निसान मोटर कंपनीचे संस्थापक (निधन: १३ फेब्रुवारी १९६७)
-
जन्म - ६ नोव्हेंबर १८३९ — भगवादास इंद्रजी — प्राच्यविद्या संशोधक, पहिले भारतीय पुरतत्त्वज्ञ
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

३० मे जन्म
-
१९५०: परेश रावल — भारतीय अभिनेते — पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
-
१९४९: बॉब विलीस — इंग्लिश क्रिकेटपटू
-
१९४०: जगमोहन दालमिया — भारतीय उद्योजक, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) २६वे अध्यक्ष
-
१९१६: दीनानाथ दलाल — अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार
-
१९०८: हॅनेस अल्फेन — स्वीडिश भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंते — नोबेल पुरस्कार
-
१८९४: डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर — इतिहासकार