१५ नोव्हेंबर - दिनविशेष
२०००:
झारखंड हे २८ वे राज्य तयार झाले.
१९९९:
रेवदंडा येथील निरुपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांना हजारो समर्थभक्तांच्या साक्षीने प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते शिवसनर्थ पुरस्कार प्रदान.
१९९६:
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. त्रिलोकीनाथ खुशू यांना संयुक्त राष्ट्रांतर्फे दिला जाणारा सासाकावा पर्यावरण पुरस्कार जाहीर.
१९८९:
सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे पदार्पण केले.
१९४९:
महात्मा गांधींच्या हत्येसाठी नथुराम गोडसे व नारायण आपटे यांना फाशी.
पुढे वाचा..
१९८६:
सानिया मिर्झा - लॉन टेनिस खेळाडू - पद्म भूषण, पद्मश्री, मेजर ध्यान चंद खेलरत्न
१९७९:
पल्लवी शाह - भारतीय बुद्धिबळपटू, वुमन इंटरनॅशनल मास्टर
१९४८:
सुहास शिरवळकर - कादंबरीकार आणि रहस्य कथालेखक (निधन:
११ जुलै २००३)
१९३६:
तारा सिंग हेर - भारतीय-कॅनेडियन पत्रकार आणि प्रकाशक (निधन:
१८ नोव्हेंबर १९९८)
१९२९:
शिरीष पै - कवयित्री
पुढे वाचा..
२०२१:
आर्यभट्ट - (जन्म:
२९ जुलै १९२२)
२०२०:
सौमित्र चट्टोपाध्याय - भारतीय बंगाली दिग्दर्शक, अभिनेते - पद्म भूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार (जन्म:
१९ जानेवारी १९३५)
२०१२:
कृष्ण चंद्र पंत - भारतीय राजकारणी (जन्म:
१० ऑगस्ट १९३१)
१९९६:
डॉ. माधवराव सूर्याजी पवार - कृषीतज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू
१९८२:
विनोबा भावे - भूदान चळवळीचे प्रणेते - भारतरत्न, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (जन्म:
११ सप्टेंबर १८९५)
पुढे वाचा..