१९८६:
सानिया मिर्झा - लॉन टेनिस खेळाडू - पद्म भूषण, पद्मश्री, मेजर ध्यान चंद खेलरत्न
१९७९:
पल्लवी शाह - भारतीय बुद्धिबळपटू, वुमन इंटरनॅशनल मास्टर
१९४८:
सुहास शिरवळकर - कादंबरीकार आणि रहस्य कथालेखक (निधन: ११ जुलै २००३)
१९३६:
तारा सिंग हेर - भारतीय-कॅनेडियन पत्रकार आणि प्रकाशक (निधन: १८ नोव्हेंबर १९९८)
१९२९:
शिरीष पै - कवयित्री
१९२७:
उस्ताद युनुस हुसेन खान - आग्रा घराण्याच्या ११ व्या पिढीतील गायक (निधन: २९ सप्टेंबर १९९१)
१९१७:
दत्ता डावजेकर - मराठी चित्रपट भावगीत व संगीतकार (निधन: १९ सप्टेंबर २००७)
१९१७:
डी. डी - संगीतकार दत्तात्रेय शंकर तथा दत्ता डावजेकर ऊर्फ (निधन: १९ सप्टेंबर २००७)
१९१५:
व्ही. आर. कृष्ण अय्यर - भारतीय वकील आणि न्यायाधीश (निधन: ४ डिसेंबर २०१४)
१९०८:
कार्लो अबार्थ - अबार्थ कंपनीचे संस्थापक (निधन: २४ ऑक्टोबर १९७९)
१८९१:
एर्विन रोमेल - जर्मन सेनापती (निधन: १४ ऑक्टोबर १९४४)
१८९१:
एर्विन रोमेल - जर्मनीचे फिल्ड मार्शल (निधन: १४ ऑक्टोबर १९४४)
१८८५:
गिजुभाई बधेका - आधुनिक बालशिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते (निधन: २३ जून १९३९)
१८७५:
बिरसा मुंडा - आदिवासी स्वातंत्र्यसैनिक (निधन: ९ जून १९००)
१८७४:
ऑगस्ट क्रोघ - डॅनिश फिजियोलॉजिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार (निधन: १३ सप्टेंबर १९४९)
१७३८:
विल्यम हर्षेल - जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ (निधन: २५ ऑगस्ट १८२२)
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2024