२०२५:पियुष पांडे— भारतीय जाहिरात व्यावसायिक आणि जागतिक स्तरावर मुख्य क्रिएटिव्ह ऑफिसर आणि ओगिल्वी कंपनीचे भारतातील कार्यकारी अध्यक्ष. त्यांना भारतीय जाहिरातींवर एक वेगळा स्वदेशी प्रभाव निर्माण करण्याचे श्रेय देखील दिले जाते. — पद्मश्री, एलआयए लेजेंड पुरस्कार
२०२२:पिनाकी चौधरी— भारतीय चित्रपट दिग्दर्शक
२०१४:एस. एस. राजेंद्रन— भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते
२०१३:मन्ना डे— पार्श्वगायक
२०११:जॉन मॅककार्थी— लिस्प प्रोग्रॅमिंग लँग्वेजचे जनक
१९९५:माधवराव साने— पत्रकार, भारतीय श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष