२४ ऑक्टोबर जन्म
- १९७२ : मल्लिका शेरावत — अभिनेत्री व मॉडेल
- १९७२ : रीमा लांबा — अभिनेत्री व मॉडेल
- १९६३ : अरविंद रघुनाथन — भारतीय-अमेरिकन उद्योगपती
- १९३५ : मार्क टुली — भारतीय पत्रकार आणि लेखक
- १९३२ : पियरे-गिल्स डी जेनेस — फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक — नोबेल पारितोषिक
- १९२६ : केदारनाथ सहानी — सिक्कीमचे राज्यपाल, दिल्लीचे महापौर
- १९२१ : आर. के. लक्ष्मण — व्यंगचित्रकार
- १९१५ : बॉब केन — अमेरिकन कॉमिक बुक लेखक, बॅटमॅन पत्राचे निर्माते
- १९१४ : कॅप्टन लक्ष्मी सहगल — भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि आझाद हिंद सेनेतील नेत्या — पद्म विभूषण
- १९१० : माई भालजी पेंढारकर — मराठी व हिंदी अभिनेत्री
- १९०४ : लालचंद हिराचंद दोशी — भारतीय उद्योजक, वालचंद उद्योगसमूहाचे अध्यक्ष — पद्मश्री
- १८९४ : बिभूतीभूशन मुखोपाध्याय — भारतीय लेखक, कवी आणि नाटककार
- १८७२ : पीटर ओ'कॉनर — आयरिश ट्रॅक आणि फील्ड खेळाडू
- १८६८ : बाळासाहेब पंतप्रतिनिधी — औंध संस्थानचे अधिपती, चित्रकार, कीर्तनकार
- १७७५ : बहादूरशहा जफर — शेवटचा मुघल बादशहा
- १६३२ : अँथनी व्हॉन लीवेनहॉक — डच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ