२३ जुलै - दिनविशेष


२३ जुलै घटना

२०१०: वन डायरेक्शन - या प्रसिद्ध इंग्लिश-आयरिश बॉय बँडची स्थापना झाली.
१९९९: आयलीन कॉलिन्स - या पहिल्या महिला स्पेस शटल कमांडर बनल्या.
१९९५: हेल-बॉप धूमकेतू - शोध लागला, जवळजवळ एक वर्षानंतर हा धूमकेतू पृथ्वीवर उघड्या डोळ्यांना दिसू लागला.
१९९२: अबखाझिया - देशाने जॉर्जियापासून स्वातंत्र्य घोषित केले.
१९८६: हेपेटायटिस-बी - रोगावरील लसीच्या वापरास सुरुवात.

पुढे वाचा..



२३ जुलै जन्म

१९७६: ज्यूडीथ पोल्गार - हंगेरीची बुद्धीबळपटू
१९७५: सूर्य शिवकुमार - तमिळ अभिनेते
१९७३: हिमेश रेशमिया - भारतीय गायक-गीतकार, निर्माते, अभिनेते आणि दिग्दर्शक
१९७०: पॉलीकार्पस झकारियास - भारतीय जेकोबाइट सीरियन ऑर्थोडॉक्स प्रीलेट (निधन: २१ जून २०२२)
१९६१: मिलिंद गुणाजी - भारतीय अभिनेते

पुढे वाचा..



२३ जुलै निधन

२०१२: सॅली राइड - पहिल्या अमेरिकन महिला अंतराळवीर (जन्म: २६ मे १९५१)
२०१२: कॅप्टन लक्ष्मी सहगल - भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि आझाद हिंद सेनेतील नेत्या - पद्म विभूषण (जन्म: २४ ऑक्टोबर १९१४)
२००४: महेमूद अली - विनोदी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते (जन्म: २९ सप्टेंबर १९३२)
१९९९: दादासाहेब रूपवते - आंबेडकरी चळवळीचे नेते (जन्म: २८ फेब्रुवारी १९२५)
१९९७: वसुंधरा पंडित - शास्त्रीय गायिका

पुढे वाचा..



एप्रिल

सो मं बु गु शु
12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2025