२३ जुलै जन्म - दिनविशेष


१९७६: ज्यूडीथ पोल्गार - हंगेरीची बुद्धीबळपटू
१९७५: सूर्य शिवकुमार - तमिळ अभिनेते
१९७३: हिमेश रेशमिया - भारतीय गायक-गीतकार, निर्माते, अभिनेते आणि दिग्दर्शक
१९७०: पॉलीकार्पस झकारियास - भारतीय जेकोबाइट सीरियन ऑर्थोडॉक्स प्रीलेट (निधन: २१ जून २०२२)
१९६१: मिलिंद गुणाजी - भारतीय अभिनेते
१९५३: ग्रॅहम गूच - इंग्लिश क्रिकेट खेळाडू
१९४७: डॉ. मोहन आगाशे - अभिनेते, मानसोपचारतज्ज्ञ
१९२७: धोंडुताई कुलकर्णी - जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका
१९२५: ताजुद्दीन अहमद - बांगलादेशचे पहिले पंतप्रधान (निधन: ३ नोव्हेंबर १९७५)
१९१७: माई भिडे - नाट्य-चित्रपट अभिनेत्री
१९०६: चंद्रशेखर आझाद - भारतीय थोर क्रांतिकारक (निधन: २७ फेब्रुवारी १९३१)
१८९९: गुस्ताफ हाइनिमान - पश्चिम जर्मनीचे ३रे राष्ट्राध्यक्ष
१८८६: वॉल्टर शॉटकी - जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (निधन: ४ मार्च १९७६)
१८६४: अपोलिनेरियो माबिनी - फिलिपिन्सचे पहिले पंतप्रधान (निधन: १३ मे १९०३)
१८५६: बाळ गंगाधर टिळक - लोकमान्य (निधन: १ ऑगस्ट १९२०)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024