२३ जुलै निधन
-
२०१२: सॅली राइड — पहिल्या अमेरिकन महिला अंतराळवीर
-
२०१२: कॅप्टन लक्ष्मी सहगल — भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि आझाद हिंद सेनेतील नेत्या — पद्म विभूषण
-
२००४: महेमूद अली — विनोदी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते
-
१९९९: दादासाहेब रूपवते — आंबेडकरी चळवळीचे नेते
-
१९९७: वसुंधरा पंडित — शास्त्रीय गायिका
-
१९५५: कॉर्डेल हल — अमेरिकन राजकारणी, सचिव — नोबेल पारितोषिक
-
१९१६: विल्यम रामसे — स्कॉटिश रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक — नोबेल पारितोषिक
-
१८८५: युलिसीस एस. ग्रॅन्ट — अमेरिकेचे १८ वे राष्ट्राध्यक्ष