२७ एप्रिल जन्म
-
१९७६: फैसल सैफ — पटकथालेखक भारतीय दिग्दर्शक
-
१९२७: कोरेटा स्कॉट किंग — मार्टिन ल्युथर किंग यांची पत्नी
-
१९२०: मणिभाई देसाई — भारतीय ग्रामीण विकासाचे प्रणेते, कार्यकर्ते — पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार
-
१८८३: मामा वरेरकर — नाटककार
-
१८२२: युलिसीस एस. ग्रॅन्ट — अमेरिकेचे १८ वे राष्ट्राध्यक्ष
-
१७९१: सॅम्युअल मोर्स — मोर्स कोड तारायंत्राचे जनक आणि चित्रकार
-
१५९३: मुमताज महल — शाहजहानची पत्नी
-
१४७९: वल्लभाचार्य — पुष्टि पंथाचे संस्थापक