२९ सप्टेंबर जन्म
-
१९७८: मोहिनी भारद्वाज — अमेरिकन कसरतपटू
-
१९७०: खुशबू सुंदर — भारतीय अभिनेत्री आणि निर्माता
-
१९६१: ज्युलिया गिलार्ड — ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला आणि २७व्या पंतप्रधान
-
१९५७: ख्रिस ब्रॉड — इंग्लिश क्रिकेटपटू वव पंच
-
१९५१: मिशेल बाशेलेट — चिली देशाच्या पहिल्या स्त्री राष्ट्राध्यक्ष
-
१९४७: एस. एच. कपाडिया — भारताचे ३८वे सरन्यायाधीश
-
१९४३: लेक वॉलेसा — नोबेल पारितोषिक विजेते पोलंड देशाचे राष्ट्राध्यक्ष
-
१९३८: विल्यम कॉक — नेदरलँड्स देशाचे पंतप्रधान
-
१९३६: सिल्व्हियो बेर्लुस्कोनी — इटली देशाचे पंतप्रधान
-
१९३३: समोरा महेल — मोझांबिक देशाचे पहिले राष्ट्रपती
-
१९३२: महेमूद अली — विनोदी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते
-
१९३२: हमीद दलवाई — मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे स्वातंत्रसैनिक
-
१९२८: ब्रजेश मिश्रा — भारताचे पहिले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार — पद्म विभूषण
-
१९२५: डॉ. शरदचंद्र गोखले — समाजसेवक
-
१९०१: एनरिको फर्मी — इटालियन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ — नोबेल पुरस्कार
-
१८९९: लस्झो बियो — बॉलपोइंट पेनचे संशोधक
-
१८९०: नानाशास्त्री दाते — पंचांगकर्तेल. गो. तथा
-
१७८६: ग्वाडालुपे व्हिक्टोरिया — मेक्सिको देशाचे पहिले राष्ट्रपती
-
०९२९: क्यू इयान चू — उवुयेचे राजा