२७ ऑक्टोबर - दिनविशेष

  • जागतिक ऑडिओव्हिज्युअल वारसा दिन

२७ ऑक्टोबर घटना

३१२: कॉन्स्टन्टाइन द ग्रेट यांना विजन ऑफ द क्रॉस प्राप्त झाले असे म्हटले जाते.
१९९१: तुर्कमेनिस्तानला रशियापासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९८६: युनायटेड किंगडमने आर्थिक बाजारपेठांवरील सर्व निर्बंध काढुन टाकले.
१९७१: डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशाचे नाव बदलुन झैरे असे करण्यात आले.
१९६१: मॉरिटानिया आणि मंगोलियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) मध्ये प्रवेश.

पुढे वाचा..



२७ ऑक्टोबर जन्म

५७३: अबू बक्र - रशीदुन खलीफाचे पहिले खलिफा (निधन: २३ ऑगस्ट ६३४)
१९८४: इरफान पठाण - भारतीय क्रिकेटपटू
१९७७: कुमार संगकारा - श्रीलंकेचे क्रिकेटपटू
१९७६: मनीत चौहान - भारतीय-अमेरिकन शेफ आणि लेखक
१९६४: मार्क टेलर - ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू

पुढे वाचा..



२७ ऑक्टोबर निधन

२०२२: सतीशन पचेनी - भारतीय राजकारणी (जन्म: ५ जानेवारी १९६८)
२०२२: निपॉन गोस्वामी - भारतीय अभिनेते (जन्म: ३ सप्टेंबर १९४२)
२०१५: रंजीत रॉय चौधरी - भारतीय औषधीशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - पद्मश्री (जन्म: ४ नोव्हेंबर १९३०)
२००७: सत्येन कप्पू - हिंदी चित्रपटांतील चरित्र अभिनेते
२००१: प्रदीप कुमार - हिंदी व बंगाली अभिनेते (जन्म: ४ जानेवारी १९२५)

पुढे वाचा..



एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024