२७ ऑक्टोबर निधन
- २०२२ : सतीशन पचेनी — भारतीय राजकारणी
- २०२२ : निपॉन गोस्वामी — भारतीय अभिनेते
- २०१५ : रंजीत रॉय चौधरी — भारतीय औषधीशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक — पद्मश्री
- २००७ : सत्येन कप्पू — हिंदी चित्रपटांतील चरित्र अभिनेते
- २००१ : प्रदीप कुमार — हिंदी व बंगाली अभिनेते
- २००१ : भा. रा. भागवत — बालसाहित्यकार व विज्ञानकथाकार
- १९८७ : विजय मर्चंट — भारतीय क्रिकेटपटू, उद्योगपती व समाजसेवक
- १९७४ : चक्रवर्ती रामानुजम — गणिती
- १९६४ : वैकुंठ मेहता — सहकारी चळवळीचे प्रवर्तक
- १९३७ : उस्ताद अब्दुल करीम खान — किराणा घराण्याचे संस्थापक
- १७९५ : पेशवा सवाई माधवराव — मराठा साम्राज्याचे १२वे पेशवा
- १६१३ : गॅब्रिएल बॅथोरी — ट्रान्सिल्व्हेनिया देशाचे राजकुमार
- १६०५ : अकबर — तिसरा मुघल सम्राट