२६ ऑक्टोबर जन्म
-
१९७४: रवीना टंडन — अभिनेत्री
-
१९५४: लक्ष्मीकांत बेर्डे — भारतीय अभिनेते
-
१९४७: हिलरी क्लिंटन — अमेरिकेच्या ६७ व्या परराष्ट्रमंत्री
-
१९४२: सर रॉजर भटनागर — भारतीय-न्यूझीलंडचे उद्योजक, न्यूझीलंडमध्ये नाइट पदवी मिळवणारे पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती
-
१९३७: हृदयनाथ मंगेशकर — भारतीय संगीतकार व गायक — पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
-
१९३३: सरेकोपा बंगारप्पा — कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री
-
१९१९: मोहम्मद रझा पेहलवी — शाह ऑफ इराण
-
१९१६: फ्रान्सवाँ मित्राँ — फ्रान्सचे २१ वे राष्ट्राध्यक्ष
-
१९००: इर्झा मीर — माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक
-
१८९१: वैकुंठ मेहता — सहकारी चळवळीचे प्रवर्तक
-
१८९०: गणेश शंकर विद्यार्थी — भारतीय पत्रकार आणि राजकारणी
-
१८६९: वॉशिंग्टन लुइस — ब्राझील देशाचे १३वे राष्ट्रपती, वकील आणि राजकारणी