१८ एप्रिल जन्म - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिन

१९६२: पूनम धिल्लन - हिंदी चित्रपट अभिनेत्री
१९५८: माल्कम मार्शल - वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू (निधन: ४ नोव्हेंबर १९९९)
१९४७: मोझेस ब्लाह - लायबेरिया देशाचे २३वे अध्यक्ष, जनरल आणि राजकारणी (निधन: १ एप्रिल २०१३)
१९४५: एस. व्ही. वेणुगोपन नायर - भारतीय लेखक (निधन: २३ ऑगस्ट २०२२)
१९२५: मार्कस श्मक - फ्रिट्झ विंटरस्टेलर, कर्ट डिमबर्गर, हर्मन बुहल यांच्या सोबत ब्रॉड शिखर पहिल्यांदा चढणारे ऑस्टीयन गिर्यारोहक (निधन: २१ ऑगस्ट २००५)
१८५८: धोंडो केशव कर्वे - भारतीय प्राध्यापक, लेखक, सामाजिक कार्यकर्ते - भारतरत्न, पद्म विभूषण (निधन: ९ नोव्हेंबर १९६२)
१७७४: पेशवा सवाई माधवराव - मराठा साम्राज्याचे १२वे पेशवा (निधन: २७ ऑक्टोबर १७९५)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024