१५ ऑक्टोबर - दिनविशेष
- जागतिक विद्यार्थी दिन
- जागतिक हातधुणे दिन
१९९७:
भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांच्या द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज या कादंबरीला साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा बुकर पुरस्कार मिळाला.
१९९३:
अफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे नेते नेल्सन मंडेला आणि दक्षिण अफ्रिकेचे अध्यक्ष एफ. डब्ल्यू. डी. क्लर्क यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर.
१९८४:
आर्च बिशप डेसमंड टुटू यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर.
१९७५:
बांगलादेशातील रहिमा बानू ही २ वर्षांची मुलगी ही देवी रोगाचा शेवटचा रुग्ण ठरली.
१९७३:
हेन्री किसिंजर आणि ली डक यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर.
पुढे वाचा..
१९६९:
पं. संजीव अभ्यंकर - मेवाती घराण्याचे शास्त्रीय गायक
१९५७:
मीरा नायर - भारतीय वंशाच्या अमेरिकन चित्रपट निर्मात्या व दिग्दर्शिका
१९५५:
कुलबुर भौर - भारतीय फील्ड हॉकी खेळाडू
१९५४:
मिथिलेश चतुर्वेदी - भारतीय अभिनेते (निधन:
३ ऑगस्ट २०२२)
१९४९:
प्रणोय रॉय - पत्रकार, एन. डी. टी. व्ही.चे संस्थापक
पुढे वाचा..
२०२२:
वैशाली टक्कर - भारतीय अभिनेत्री (जन्म:
१५ जुलै १९९२)
२०२२:
जितेंद्र शास्त्री - भारतीय अभिनेते
२०२२:
के. मुरारी - भारतीय चित्रपट निर्माते (जन्म:
१४ जून १९४४)
२०२०:
भानु अथैया - वेशभूषा डिझाईनर - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (जन्म:
२८ एप्रिल १९२९)
२०१२:
नॉरदॉम सिहानोक - कंबोडिया देशाचे पहिले पंतप्रधान (जन्म:
३१ ऑक्टोबर १९२२)
पुढे वाचा..