२५ ऑक्टोबर निधन - दिनविशेष


२०२२: मोहम्मद अब्बास अन्सारी - भारतीय इस्लामिक धर्मगुरू आणि राजकीय कार्यकर्ते (जन्म: १७ ऑगस्ट १९३६)
२०१२: जसपाल भट्टी - भारतीय अभिनेते - पद्म भूषण (जन्म: ३ मार्च १९५५)
२००९: चित्तरंजन कोल्हटकर - अभिनेते (जन्म: १४ जानेवारी १९२३)
२००३: हेमू अधिकारी - भारतीय क्रिकेटपटू (जन्म: ३१ जुलै १९१९)
२००३: पांडुरंगशास्त्री आठवले - स्वाध्याय परिवाराचे संस्थापक, अध्यात्मिक गुरु - पद्म विभूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (जन्म: १९ ऑक्टोबर १९२०)
१९८०: साहिर लुधियानवी - शायर व गीतकार (जन्म: ८ मार्च १९२१)
१९६०: हॅरी फर्ग्युसन - ट्रॅक्टरचे निर्माते (जन्म: ४ नोव्हेंबर १८८४)
१९५५: पं. दत्तात्रय पलुसकर - शास्त्रीय गायक (जन्म: २८ मे १९२१)
१६४७: इव्हानजेलिस्टा टॉरिसेली - हवादाबमापीचे (barometer) संशोधक (जन्म: १५ ऑक्टोबर १६०८)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024