१९ ऑक्टोबर जन्म - दिनविशेष


१९६१: सनी देओल - अभिनेते
१९५४: प्रिया तेंडुलकर - रंगभूमी, चित्रपट व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या (निधन: १९ सप्टेंबर २००२)
१९३६: शांताराम नांदगावकर - गीतकार (निधन: ११ जुलै २००९)
१९२५: वामन दत्तात्रय वर्तक - वनस्पतीशास्त्रज्ञ व देवराई अभ्यासक (निधन: १७ एप्रिल २००१)
१९२०: पांडुरंगशास्त्री आठवले - स्वाध्याय परिवाराचे संस्थापक, अध्यात्मिक गुरु - पद्म विभूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (निधन: २५ ऑक्टोबर २००३)
१९१०: सुब्रमण्यम चंद्रशेखर - भारतीय-अमेरिकन खगोल भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (निधन: २१ ऑगस्ट १९९५)
१९०२: दिवाकर कृष्ण केळकर - कथालेखक (निधन: ३१ मे १९७३)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024