२०२५:झुबिन गर्ग— असमिया गायक, संगीतकार आणि अभिनेते; आसामी संगीत आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील “या अली” या गाण्यासाठी विशेष ओळख. — राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
२०२२:बिष्णू सेठी— भारतीय लेखक आणि राजकारणी, ओडिशाचे आमदार
२०११:जॉर्ज कॅडल किंमत— बेलीझ देशाचे पहिले पंतप्रधान
२००७:दत्ता डावजेकर— मराठी चित्रपट भावगीत व संगीतकार
२००७:डी. डी— संगीतकार दत्तात्रेय शंकर तथा दत्ता डावजेकर ऊर्फ
२००४:दमयंती जोशी— सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना — पद्मश्री
२००२:प्रिया तेंडुलकर— रंगभूमी, चित्रपट व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या
१९९३:दिनशा के. मेहता— म. गांधींचे आरोग्य सल्लागार व सहकारी
१९९२:ना. रा. शेंडे— साहित्यिक, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष
१९८७:एनर गेरहर्देसन— नॉर्वे देशाचे पहिले पंतप्रधान
१९६३:सर डेव्हिड लो— जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार
१९४४:गाय गिब्सन— अँग्लो-इंडियन कमांडर आणि पायलट — व्हिक्टोरिया क्रॉस
१९३६:विष्णू नारायण भातखंडे— भारतीय गायक आणि संगीततज्ज्ञ
१९३६:पं. विष्णू नारायण भातखंडे— संगीतशास्त्रकार, गांधर्व महाविद्यालयाचे सहसंस्थापक
१९२५:सर फ्रान्सिस डार्विन— इंग्लिश वनस्पती वैज्ञानिक
१८८१:जेम्स गारफील्ड— अमेरिकेचे २०वे राष्ट्राध्यक्ष
१७२६:खंडो बल्लाळ चिटणीस— छत्रपती संभाजी वव छत्रपती राजारामस्वीय सहाय्यक