२२ फेब्रुवारी - दिनविशेष
२०११:
न्यूझीलंड - देशातील दुसरा सर्वात भयंकर भूकंप क्राइस्टचर्चमध्ये झाला, या दुर्घटनेत किमान १८५ लोकांचे निधन.
१९७९:
सेंट लुसिया - देशाला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.
१९७८:
यशवंत विष्णू चंद्रचूड - यांनी भारताचे १६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९७४:
इस्लामिक सहकार्य संघटना - लाहोर, पाकिस्तान येथे झालेल्या शिखर परिषदेत, ३७ देश आणि २२ राष्ट्रप्रमुख आणि सरकार सहभागी होऊन, बांगलादेश देशाला मान्यता देतात.
१९५९:
ली पेटी - अमेरिकन कार रेसर, यांनी पहिली डेटोना ५०० रेस जिकली.
पुढे वाचा..
१९८३:
तारका रत्न - भारतीय अभिनेते (निधन:
१८ फेब्रुवारी २०२३)
१९७५:
ड्रिव बॅरीमोर - अमेरिकन अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माते
१९६४:
एड बून - अमेरिकन व्हिडिओ गेम प्रोग्रामर, मॉर्टल कोमबॅट व्हिडिओ गेमचे निर्माते
१९५२:
सौफातु सोपोआंगा - तुवालु देशाचे ८वे पंतप्रधान (निधन:
१५ डिसेंबर २०२०)
१९४३:
हॉर्स्ट कोहलर - जर्मनी देशाचे ९वे अध्यक्ष
पुढे वाचा..
२०१२:
सुखबीर - भारतीय लेखक आणि कवी (जन्म:
९ जुलै १९२५)
२००९:
लक्ष्मण देशपांडे - भारतीय लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक (जन्म:
५ डिसेंबर १९४३)
२००२:
जोनास साविम्बी - अंगोला देशाचे राजकरणी आणि बंडखोर (जन्म:
३ ऑगस्ट १९३४)
२०००:
मधुकाका कुलकर्णी - भारतीय श्री विद्या प्रकाशनचे संस्थापक (जन्म:
२३ ऑक्टोबर १९२३)
२०००:
वि. स. वाळिंबे - भारतीय लेखक व पत्रकार (जन्म:
११ ऑगस्ट १९२८)
पुढे वाचा..