११ एप्रिल जन्म
जन्म
- १६११: कार्ल युसेबियस – लिकटेंस्टाईनचे राजकुमार
- १७५५: जेम्स पार्किन्सन – पार्किन्सन आजाराचे संशोधक
- १७७०: जॉर्ज कॅनिंग – युनायटेड किंगडमचे पंतप्रधान, इंग्रजी वकील आणि राजकारणी
- १८२७: महात्मा फुले – भारतीय श्रेष्ठ समाजसुधारक
- १८६९: कस्तुरबा गांधी – भारतीय राजकीय कार्यकर्त्या, महात्मा गांधी यांच्या पत्नी
- १८८७: जेमिनी रॉय – चित्रकार
- १९०४: कुंदनलाल सैगल – भारतीय अभिनेते आणि गायक
- १९०६: डॉ. सुमित्र मंगेश कत्रे – संस्कृत, प्राकृत, कोकणी या भाषांचे अभ्यासक
- १९०८: मसारू इबुका – सोनी कंपनीचे सहसंस्थापक
- १९१०: अँटोनियो डी स्पिनोला – पोर्तुगाल देशाचे १४वे राष्ट्राध्यक्ष, जनरल आणि राजकारणी
- १९२०: एमिलियो कोलंबो – इटलीचे ४०वे पंतप्रधान
- १९३७: रामनाथन कृष्णन – लॉनटेनिस खेळाडू
- १९५१: रोहिणी हटंगडी – अभिनेत्री