११ एप्रिल घटना
घटना
- १९१९: – इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना झाली.
- १९७०: – अपोलो-१३ यानाचे प्रक्षेपण झाले.
- १९७६: – ऍपल कंपनीचे ऍपल १ हे कॉम्पुटर तयार झाले.
- १९७९: – युगांडाचे हुकूमशहा इदी अमीन सत्ता सोडून पळून गेले.
- १९८६: – हॅलेचा धूमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ येत साडेसहा कोटी किलोमीटर अंतरावरून गेला.
- १९९२: – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक भालजी पेंढारकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला.
- १९९९: – अग्नी-२ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली.