२१ जून - दिनविशेष
- जागतिक योग दिन
- जागतिक जलविज्ञान दिन
- जागतिक मोटरसायकल दिन
- जागतिक संगीत दिन
२०१५:
जागतिक योग दिन - सुरवात.
२००६:
नवीनच शोध लागलेल्या प्लूटोच्या उपग्रहांचे निक्स व हायड्रा असे नामकरण करण्यात आले.
२००४:
स्पेसशिपवन SpaceShipOne - हे स्पेसफ्लाइट साध्य करणारे पहिले खाजगी स्पेसप्लेन बनले.
१९९९:
मार्क वॉ - हे विश्वकरंडक स्पर्धेत १००० धावा पूर्ण करणारे ४थे खेळाडू ठरले.
१९९८:
फ्रँकफर्ट बुद्धिबळ महोत्सवात विश्वनाथन आनंदने फ्रिट्झ-५ या संगणकाचा पराभव केला.
पुढे वाचा..
१९६७:
पियरे ओमिदार - ईबे (eBay)चे स्थापक
१९५३:
बेनझीर भूट्टो - पाकिस्तानच्या १३व्या आणि पहिल्या महिला पंतप्रधान (निधन:
२७ डिसेंबर २००७)
१९५२:
जेरमी कोनी - न्यूझीलंडचा क्रिकेटपटू
१९४१:
अलॉयसियस पॉल डिसोझा - भारतीय बिशप
१९२३:
सदानंद रेगे - मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक
पुढे वाचा..
२०२२:
पॉलीकार्पस झकारियास - भारतीय जेकोबाइट सीरियन ऑर्थोडॉक्स प्रीलेट (जन्म:
२३ जुलै १९७०)
२०२०:
राजिंदर गोयल - भारतीय क्रिकेटपटू, रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे (जन्म:
२० सप्टेंबर १९४२)
२०२०:
जीत सिंग नेगी - आधुनिक घरवल लोकसंगीताचे जनक (जन्म:
२ फेब्रुवारी १९२५)
२०१२:
सुनील जना - भारतीय छायाचित्रकार आणि पत्रकार - पद्मा भूषण, पद्मश्री (जन्म:
१७ एप्रिल १९१८)
२०१२:
भालचंद्र दत्तात्रय खेर - लेखक व पत्रकार (जन्म:
१२ जून १९१७)
पुढे वाचा..