सुविचार — विजय आणि उत्साहित होणे आणि पराजयाने खिन्न होणे हे तर नैसर्गिकच आहे परंतु आपली परंपरा आपल्याला असे सांगते की यश अपयशापेक्षा आपले कर्तव्य अधि… (लेखक: इंदिरा गांधी — जन्म: १९ नोव्हेंबर १९१७ | निधन: ३१ ऑक्टोबर १९८४)
सुविचार — एखादा माणूस शूर धरीवाण ठरतो तो इतरांपेक्षा अधिक धैर्यवान असतो म्हणून नाही तर इतरांपेक्षा धैर्य अधिक काळ टिकवतो म्हणून (लेखक: राल्फ वालडो इमर्सन)
सुविचार — जर न्यायचं अस्तित्व असेल तरच सामान्यांना जगणं शक्य होते कृतिशील सत्य म्हणजेच न्याय होय (लेखक: बेंजामिन डिझरायली)
घटना - ३१ ऑक्टोबर १८६४ — नेवाडा हे अमेरिकेचे ३६वे राज्य बनले.

२०२२:पॉलीकार्पस झकारियास— भारतीय जेकोबाइट सीरियन ऑर्थोडॉक्स प्रीलेट
(जन्म: २३ जुलै १९७०
)
२०२०:राजिंदर गोयल— भारतीय क्रिकेटपटू, रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे
(जन्म: २० सप्टेंबर १९४२
)
२०२०:जीत सिंग नेगी— आधुनिक घरवल लोकसंगीताचे जनक
(जन्म: २ फेब्रुवारी १९२५
)
२०१२:सुनील जना— भारतीय छायाचित्रकार आणि पत्रकार — पद्मा भूषण, पद्मश्री
(जन्म: १७ एप्रिल १९१८
)
२०१२:भालचंद्र दत्तात्रय खेर— लेखक व पत्रकार
(जन्म: १२ जून १९१७
)
२००३:लिऑन युरिस— अमेरिकन कादंबरीकार
(जन्म: ३ ऑगस्ट १९२४
)
१९८४:अरुण सरनाईक— मराठी चित्रपट अभिनेते व पार्श्वगायक संगीतकार; २८ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम — चार महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार
(जन्म: ४ ऑक्टोबर १९३५
)
१९७०:सुकर्णो— इंडोनेशियाचे पहिले राष्ट्रपती
(जन्म: ६ जून १९०१
)
१९५७:योहानेस श्टार्क— जर्मन भौतिकशास्त्रज्ञ — नोबेल पारितोषिक
१९४०:केशव बळीराम हेडगेवार— राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष
(जन्म: १ एप्रिल १८८९
)
१९२८:द्वारकानाथ पितळे— सामाजिक व ऐतिहासिक कादंबरीकार
(जन्म: ३ एप्रिल १८८२
)
१८९३:लिलँड स्टॅनफोर्ड— अमेरिकन उद्योगपती, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे संस्थापक
१८९३:अमासा लेलंड स्टॅनफर्ड— अमेरिकन स्टॅनफर्ड विद्यापीठाचे संस्थापक
(जन्म: ९ मार्च १८२४
)
१८७६:अँटोनियो लोपेझ डी सांता अण्णा— मेक्सिको देशाचे ८वे अध्यक्ष
(जन्म: २१ फेब्रुवारी १७९४
)