१९६७:
पियरे ओमिदार - ईबे (eBay)चे स्थापक
१९५३:
बेनझीर भूट्टो - पाकिस्तानच्या १३व्या आणि पहिल्या महिला पंतप्रधान (निधन: २७ डिसेंबर २००७)
१९५२:
जेरमी कोनी - न्यूझीलंडचा क्रिकेटपटू
१९४१:
अलॉयसियस पॉल डिसोझा - भारतीय बिशप
१९२३:
सदानंद रेगे - मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक
१९१६:
सुरेन्द्रनाथ कोहली - भारताचे ९वे नौदल प्रमुख (निधन: २१ जानेवारी १९९८)
१९१२:
विष्णू प्रभाकर - भारतीय लेखक व नाटककार - पद्मा भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार (निधन: ११ एप्रिल २००९)
१७८१:
सिमिओन-डेनिसपॉइसॉन - फ्रेंच गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2024