२०१३:
फारुख शेख - अभिनेते
२००७:
बेनझीर भूट्टो - पाकिस्तानच्या १३व्या आणि पहिल्या महिला पंतप्रधान (जन्म: २१ जून १९५३)
२००२:
प्रतिमा बरुआ-पांडे - आसामी लोकगीत गायिका
१९९७:
मालती पांडे-बर्वे - मराठी भावगीत गायिका
१९७२:
लेस्टर बी. पिअर्सन - कॅनडाचे १४ वे पंतप्रधान - नोबेल पुरस्कार (जन्म: २३ एप्रिल १८९७)
१९६५:
देवदत्त नारायण टिळक - मराठी साहित्यिक, ज्ञानोदयचे संपादक
१९२३:
गुस्ताव अलेक्झांद्रे आयफेल - फ्रेंच वास्तुरचनाकार, आयफेल टॉवरचे निर्माते (जन्म: १५ डिसेंबर १८३२)
१९००:
विल्यम जॉर्ज आर्मस्ट्रॉंग - ब्रिटीश स्थापत्यशास्त्री
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2025